Remove from Wishlist Add to Wishlist Add to Compare
Check Product Deliverability
कॉर्न फ्लोअर, मैदा, तिखट, मीठ आणि आलं-लसूण पेस्ट घालून मिक्स करा. हे मिश्रण कुरकुरीत तळून घ्या. मग एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा, ढोबळी मिरची, आले-लसूण, हिरवी मिरची परतून घ्या. त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप, चिली सॉस घालून मिश्रण मिक्स करा आणि तळलेले सोया चंक्स घालून गरमागरम सर्व्ह करा.